29 November 2023

जगातील सात आश्चर्यांपैकी एक आग्रा येथील ताजमहल आहे. 

ताजमहलचा रंग गेल्या नऊ वर्षांपासून बदलत आहे.

ताजमहलला असणारा गोल्डीकाइरोनोमस कीटकाचा धोका वाढत आहे. 

पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यमुना नदीच्या किनाऱ्यावर कोट्यावधींच्या संख्येने कीटक आहे. 

यमुनेच्या किनाऱ्यावरील हे कीटक ताजमहलवर हल्ला करतात. त्यामुळे त्याचा रंग बदलतो. 

कीटक दोन दिवस जिवंत राहतात. त्यांचे मल आणि मूत्रामुळे ताजमहलचा रंग बदलतो. 

यमुना किनाऱ्यावर असलेली हे कीटक साध्या डोळ्यांनी दिसत नाही.