कंडोमचा वापर देखील नशेसाठी होतोय..
19 July 2025
Created By: Atul Kamble
कंडोमचा वापर एक गर्भनिरोधक म्हणून केला जातो
असे म्हटले जाते की कंडोम नको असलेल्या प्रेग्नंसीला रोखण्यासाठी सुमारे ९८ टक्के प्रभावी असतो
कंडोमचा लोक नशेसाठी कसा करतात याचा उलगडा झाला आहे
लोक कंडोमचा नशा येण्यासाठी कसा वापर करतात हे धक्कादायक आहे
कंडोममध्ये एरोमॅटीक कंपाऊंड असते. ते विरघळ्यानंतर त्याचे अल्कोहोल तयार होते. याचे व्यसन केले जात आहे
संशोधनानुसार कंडोमला गरम पाण्यात टाकून त्याचे एरोमॅटीक कंपाऊंड विरघळवून पाण्यात उतरते
त्यामुळे हे पाणी एकप्रकारे नशायु्क्त होते. त्याची वाफ घेऊन नशा केली जाते.
काही बातम्यानुसार लोक हे पाणी देखील पिऊन नशा करत आहेत
ढेकूण पळवायचे असतील तर घरगुती उपाय आजमवा