ऊंटाचे अश्रू सापाच्या विषावर औषध ठरणार ?

Created By: Atul Kamble

28 December 2025

ऊंटाचे अश्रू २६ प्रकारच्या सापाच्या विषावर उतारा ठरु शकते असे म्हणतात.

संशोधनानुसार ऊंटात एक विशेष नैसर्गिक संरक्षण तंत्र  आणि एंटीबॉडीज आढळते

नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल ( NRCC ) याविषयावर संशोधन करत आहे.

उंटाच्या शरीरातील नॅनो- एंटीबॉडीज विषारी सापाच्या विषाशी लढण्यास सक्षम असतात.

या संशोधनात भविष्यात सर्प दंशावर औषध सापडू शकते. 

उंट हा वाळवंटातील सहनशील जीव असून त्याची इम्युन सिस्टीम जटील आणि मजबूत असते