भारतातल्या 'या' गावात  बायको मिळते भाड्याने

5 May 2025

Created By : Manasi Mande

भारतात एका ठिकाणी चक्क भाड्याने बायको मिळते

मध्यप्रदेशातील शिवपुरी गावात बायको भाड्याने देण्याची प्रथा आहे

या प्रथेनुसार पुरुष अविवाहित आणि विवाहितांसोबत करार करतात

अवघ्या 10 किंवा 100 रुपयांच्या स्टँम्प पेपरवर भाडे करार होतो

काही दिवसांपासून ते वर्षभरासाठी महिला भाड्याने घेतल्या जातात

वर्षभरानंतर पुन्हा करार केला जातो, तेव्हा नवीन बोली लावली जाते

सौंदर्य आणि कुशलतेवर महिलेचं मूल्य ठरतं. भाड्यापोटी 15 हजारापासून ते 15 लाख रुपये मोजले जातात

काहीजण जीवनसाथी म्हणून तर काहीजण घरकामाला बाई मिळावी म्हणून हा करार करतात

आज 21व्या शतकातही ही प्रथा कायम सुरू आहे.

या प्रथेची नैतिकता आणि धार्मिकदृष्ट्या अनेक प्रश्न उपस्थित होतात.