06 August 2025
Created By: Atul Kamble
घुबड हा पक्षी आपली मान २७० डिग्रीपर्यंत वळवू शकतो
घुबडाच्या २०० हून अधिक प्रजाती असून ३५ प्रकारची घुबडं भारतात आढळतात
घुबडाचे डोळे गोल नसून आतून ट्युबच्या आकाराचे असतात. त्यामुळे ते डोळे फिरवू शकत नाहीत.
घुबड आवाज न करता उडू शकतात, त्यामुळे ते आपले भक्ष्याची शिकार सहज करतात
घुबडाचे कान वर-खाली असतात, ते एक समान जागी नसल्याने त्यांना घुबडांना आवाज चांगला ऐकू येतो
घुबडाचे कान आणि डोळे खूपच तीक्ष्ण असल्याने ते रात्रीची आपली शिकार करतात
घुबडांना उंदीर खायला आवडते, ते रात्रीची उंदीरांवर झेप घेऊन त्यांची शिकार करतात
घुबड पक्षी असूनही त्यांना घरटे बांधता येत नाही.त्यामुळे ते फटींमध्ये किंवा आधीच तयार जागेत रहातात
प्रत्येक घुबडाचा आवाज हा वेग- वेगळा असतो
अंटार्टिकाशिवाय घुबड झाडे, डोंगर, पर्वत, वाळवंट वा पक्के घर आदी ठिकाणी राहातात.