सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ अजिबात खाऊ नका..
Created By: Atul Kamble
30 March 2026
सकाळी रिकाम्या पोटी शरीराची पचन यंत्रणा अतिशय संवेदनशील असते.
अशा वेळी काही खाद्यपदार्थ खाल्ल्याने पचनाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या आतील थरात जळजळ होऊ शकते.
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्याने एसिडची पातळी वाढते, त्यामुळे छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
सकाळी रिकाम्या पोटी दही वा ताक प्यायल्याने गॅस वा पोट फुगी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
संत्री, लिंबू, अननस आणि द्राक्षासारखी फळे नैसर्गिकपणे एसिडीक असतात.
रिकाम्या पोटी पेन किलर गोळ्या घेतल्यास गॅस्ट्राईटिस वा पोटाच्या अल्सरची समस्या होऊ शकते.
एका महिन्यात 5 किलो वजन कमी करण्याचे 10 उपाय