एका महिन्यात 5 किलो वजन कमी करण्याचे 10 उपाय
Created By: Atul Kamble
30 March 2026
जेवणाआधी ग्लासभर पाणी प्यावे, त्यामुळे जेवण कमी जाते.
दिवसातून दोन वेळा ग्रीन टी प्या, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
जेवताना प्रत्येक घास नीट चावून हळूहळू जेवण करा.
दररोज २० मिनिटे चालण्याचा व्यायाम करा
तुमच्या आहारात अननस आणि द्राक्षांचा समावेश करा
आहारात प्रोसेस्ड फूडचा वापर कमी करा
तुमच्या एक्सरसाईजमध्ये कार्डिओ व्यायामांचा समावेश करा.
आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा वापर करावा
आहारात साखरेचा वापर पूर्णपणे कमी करावा
रोज रात्री ७ ते ८ तास झोप घ्यावी
IPL मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा ओपनर कोण ?