दुधासोबत चुकूनही खाऊ नका हे 7 पदार्थ, आजारांना मिळेल निमंत्रण

16 July 2025

Created By: Atul Kamble

हेल्दी राहण्यासाठी सकस आहारासोबतच रोज दूध पिणे गरजेचे असते.

 दूधात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन्स ए,बी-६,डी,के.फॉस्फरस,मॅग्नेशियम आणि आयोडीन अशी तत्वं असतात

दूध जरी पोषक असले तर याच्यासोबत काही पदार्थांना अजिबात खाऊ नये

 दूधात सोबत किंवा नंतर पुढील 7 पदार्थ खाल्ले तर शरीरास ते हानिकारक ठरतात

दूधापासून जरी दही बनत असले तरी दूध आणि दही एकत्र खाणे आयुर्वेदानुसार योग्य नाही

दूध आणि आंबट फळे एकत्र खाल्ल्याने उलटी येऊ शकते.दूधा सोबत गुळ खाणेही धोकादायक आहे

 मासे खाणे चांगले असले तरी दूधासोबत किंवा नंतर मासे अजिबात खाऊ नये

 खरबुजा फळासोबत जर दुध पिले तर पोटात गॅस तयार होऊ शकतो. म्हणून टाळावे

मसाले युक्त पदार्थ दुधासोबत किंवा नंतर खाल्याने अपचन होण्याचा धोका असतो

साल्टेट स्नॅक्स, चिप्स , वेफर्स असे मीठाचे पदार्थ दूधा सोबत खाल्याने पोटात दुखू शकते