पैशांशी संबंधित गोष्टी कोणास सांगू नयेत , चाणक्य यांचे 5 मंत्र जीवन बदलतील
16 July 2025
Created By: Atul Kamble
आचार्य चाणक्य यांना भारतातील महान विद्वान आणि अर्थशास्रज्ञ म्हटले जाते. त्यांचे विचार आजही लागू आहेत
चाणक्यांनी अशा बाबी सांगितल्यात त्या अंमलात आणल्या तर जीवनाचा कायापालट होतो
चाणक्यांच्या मते मनुष्याने सांभाळून बोलले पाहीजे.चुकीच्यावेळी बोलल्याने नुकसान होऊ शकते
आपल्या योजना, उणीवा आणि पैशाची माहीती कोणालाही सांगू नका,आपल्या आर्थिक योजना गुप्त हव्यात
चाणक्य नितीनुसार सर्वात मोठे धन ही बुद्धी आहे. पैसा संपेल पण ज्ञान नाही.त्यामुळे नेहमीच शिकत रहावे
ज्याच्याकडे ज्ञान असते त्यास भौतिक सुखांची कमी होत नाही.तो शिकत शिकत पुढे जात रहातो आणि यश मिळवतो
राग, लालसा,कोणावर जळले याने आयुष्य बरबाद होऊ शकते.मनावर ज्याचा ताबा त्याहून शक्तीशाली कोणी नाही.
नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा.वाईट लोकांपासून दूर रहा
हाय ब्लडप्रेशर असेल तर काय खाऊ नये ?