हाय ब्लडप्रेशर असेल तर काय खाऊ नये ?

16 July 2025

Created By: Atul Kamble

हाय ब्लडप्रेशरमध्ये धमन्यांमधील रक्ताचा दाब वाढतो,त्याने हृदयरोग होतो

 मीठात सोडीयम अधिक असून त्याने ब्लडप्रेशर जास्त वाढते. त्यामुळे मीठ कमी खावे

चरबी वा फॅट असलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत.त्याने रक्तदाब वाढतो

 साखर जास्त असलेले मिठाई तत्सम पदार्थ वर्ज्य करावेत त्याने बल्डप्रेशर प्रभावित होऊ शकते

 प्रोसेस्ड फूड्स - यात सोडीयम आणि प्रिजर्वेटीव्स अधिक असतात. त्यामुळे ती टाळवीत

मद्यपानाने देखील रक्तदाबाचे प्रमाण वाढते.त्यामुळे ते टाळावे

कॅफीन - कॉफी आणि अन्य कॅफीनयुक्त पेयाने तात्काळ रक्तदाब वाढू शकतो.

रेड मीट - बकरीचे मटणात चरबी आणि कॉलेस्ट्रॉल अधिक असल्याने त्याने बीबी वाढू शकतो

फास्ट फूड - यात कॅलरी, मीट आणि फॅट अधिक असल्याने ती बीपी वाढवू शकते