जगातील सर्वाधिक आयुष्य असणारे
7 जीव पाहीलेत का ?
16 July 2025
Created By: Atul Kamble
मानव असो वा जनावर प्रत्येकाचे निश्चित आयुष्य असते. परंतू काही सजीव दीर्घायु्ष्यी असतात
आज आपण 7 असे जीव पाहणार आहोत ज्यांचे आयुष्य शेकडो वर्षांचे असू शकते
ग्लास स्पंज - खोल समुद्रात आढणारा ग्लास स्पंज १० ते १५ हजार आयुष्य जगतो. तो निसर्गातील सर्वात जुना जीव आहे
ब्लॅक कोरल-हवाई तटावर आढळणारे ब्लॅक कोरल ४,२६५ वर्षे जगतात.या जीव झाडासारखा दिसतो
ग्रीनलँड शार्क- हा जीव आर्टीक्ट महासागरात असतो.याची धीमा वेग आणि चयापचय त्याला दीर्घायुष्यी बनवते.हा सर्वात जास्त जगणारा मासा आहे
बोहेड व्हेल - आर्टीक्टमध्ये रहाणारे बोहेड व्हेल २०० वर्षांपर्यंत जीवंत रहाते.याचे मजबूत शरीर त्याला दीर्घायुष्यी बनवते
ट्युरिटोस्पिस डोहर्नी - ही जेलिफिश तिच्या जीवनचक्राला पुर्नचालना देत कायमस्वरुपी जीवंत राहत असावी असा संशय आहे.हा निसर्गाचा एक चमत्कार आहे.
फ्रेश वॉटर पर्ल मसेल - नदीत आढळणारा हा शिंपला २८० वर्षे जीवंत असतो.चयापयाची धीमी गती त्याला दीर्घायुष्यी बनवते
बॅरेल स्पंज- कॅरेबियन सागरातील विशाल बॅरेज स्पंज २,३०० वर्षांपर्यंत जीवित रहातो.
पोट साफ होत नाहीए, हे घरगुती उपाय आजमावून पाहा