आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात अनेक गोष्टीबद्दल सांगितले आहे. कोणत्या गोष्टी कोणाकडे बोलू नये, याबाबत चाणक्य यांनी सांगितले आहे.

28 Feb 2025

पती किंवा पत्नीला काही गोष्टी सांगू नये, त्याची माहिती चाणक्य यांनी दिली आहे. अन्यथा नकारात्मक परिणाम होतो.

पतीने पत्नीपासून आणि पत्नीने पतीपासून काही गोष्टी लपवून ठेव्यावा. त्या गोष्टी आपल्या मनात ठेवा, अन्यथा समाजात तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. 

आचार्य चाणक्य म्हणतात, आर्थिक अडचणीत असाल तर त्याची माहिती असेल तर ती कोणालाही सांगू नये. 

आर्थिक अडचणीची माहिती दुसऱ्यांना सांगितल्यावर ते लोक तुमच्यापासून लांब  जातात. 

आचार्य चाणक्यनुसार, मनाचे दु:खही कधी कोणाला सांगू नये. काही व्यक्ती आपल्या दु:खाचे मजाक बनवतात. त्यामुळे तुम्हाला कष्ट पोहचेल. 

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, आपल्या अपमानाबद्दल कधी कोणाकडे बोलू नये. 

तुमचा अपमान झाल्याचे दुसऱ्यांना सांगितल्यावर तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचतो.