फ्रीमध्ये करा आधारकार्डचे हे काम, या महिन्यात डेडलाईन संपतेय

1 December 2024

Created By: Atul Kamble

वर्षांचा शेवटचा डिसेंबर महिना सुरु झालाय, १ डिसेंबर पासून अनेक नियम बदलत आहेत

डिसेंबर २०२४ हा अनेक कामांसाठी डेडलाईन आहे. यात आधारशी संबंधिक एक काम आहे

फ्री आधारकार्ड अपडेट बाबत आपण बोलत आहोत. ज्याची डेडलाईन या महिन्यात संपत आहे

UIDAI ने आधारचे फ्री अपडेट करण्याची डेडलाईन १४ डिसेंबर ठेवली  आहे

आधार फ्रीमध्ये अपडेट करण्याची शेवटची तारीख आधी १४ सप्टेंबर होती,नंतर तीन महिन्यांनी वाढविली

आधारकार्डला फ्रीमध्ये अपडेट करण्याची तारीख गेल्यानंतर तुम्हाला हे काम करण्यासाठी चार्ज  लागेल 

आधार मधील माहिती अपडेट करायला ५० रुपये चार्ज लागतो.परंतू  myAadhar Portalवर हे काम फ्री होतेय

आधारमध्ये आयरिस वा बायोमेट्रीक डाटा अपडेट करण्यासाठी केंद्रात जावे लागते.केवळ नाव, पत्ता ऑनलाईन अपडेट होते

  माय आधार पोर्टलवर जावे आणि रजिस्टर मोबाईलवर ओटीपी वापरावा,आपली माहिती योग्य असेल तर योग्य वर क्लिक करावे

 डेमोग्राफीक माहिती चुकीची असेल तर ड्रॉप-डाऊन मेनूने ओळखकागदपत्रे निवडावी,डॉक्युमेंट फाईल अपलोड करावी