वजन घटवण्यासाठी ब्रिस्क वॉक करताय तर तीन नियम पाहा

30 November 2024

Created By: Atul Kamble

 सकाळी किंवा सायंकाळी चालल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ब्रिस्क वॉक करायला शिका

 ब्रिस्क वॉक म्हणजे धावता वेगाने चालणे,रोज तीस मिनिटे अशा प्रकारे चालावे

 ब्रिस्क वॉक करताना हार्टबिट वाढण्यासाठ योग्य वेगाने चालणे गरजेचे असते, परंतू श्वास घेण्यास त्रास नको

शरीराचा आकार चालताना योग्य ठेवावा,पाठ, खांदे सरळ असावेत

 ब्रिस्क वॉक करणे मधूनच सोडून देऊ नये तर तुमचे वजन कमी होईल

ब्रिस्क वॉक करण्याच्या २० मिनिटे आधी किंवा नंतर पाणी पिऊ शकता.हळूहळू वेग कमी करत थांबावे