vitamin D च्या गोळ्या किती दिवस घ्यायच्या असतात ?

30 November 2024

Created By: Atul Kamble

vitamin D शरीराच्या विकासासाठी गरजेचे आहे.त्याने हाडे आणि स्नायू बळकट होतात

विटामिन्स डीने रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे आपण कमी आजारी पडतो

विटामिन्स डीने केस आणि त्वचा यांचे आरोग्य देखील सुधारते.केसांची वाढ होते

ज्यांच्या शरीरात डी जीवनसत्व कमी असते त्यांनी या गोळ्या किती दिवस खाव्यात?

डॉ.सुभाष गिरी यांच्या मते डी जीवनसत्वाच्या गोळ्या ८ ते १२ आठवडे घ्याव्यात

 चार महिने विटामिन्स डी गोळ्या घेतल्यानंतर तपासणी करायला हवी

अंडी, मासे,दूध, पनीर, मशरुम आणि संत्री यात विटामिन्स डी जास्त असते