तुमच्या TV संदर्भातील 10 मजेशीर गोष्टी माहितीयत का ?

21 November 2025

Created By: Atul Kamble

जगातील पहिल्या TV मध्ये केवळ कृष्णधवल चित्रे दिसायची. रंगीत टीव्हीनंतर आला

पहिले टीव्ही चॅनल 1930 मध्ये सुरु झाले. BBC जगातले पहिले टेलिव्हीजन चॅनल मानले जाते.

 रिमोट कंट्रोल TV 1950 मध्ये आले. त्याच्याआधी लोक चॅनल बदलण्यासाठी उठून टीव्हीजवळ जायचे

 टीव्हीला 'इडियट बॉक्स' म्हणायचे. कारण लोक तासनतास टीव्हीजवळ बसायचे. एकमेकांशी बोलायचे नाहीत. 

जगातला सर्वात मोठा टीव्ही एक कस्टम-मेड टेलिव्हीजन आहे. ज्याचा डिस्प्ले 370 इंचाचा आहे

भारतात टीव्ही 1959 मध्ये आला. दिल्लीत दूरदर्शनची पहिल्यांदा सुरुवात झाली.

टीव्हीत केवळ तीन बेस कलर असतात. लाल, हिरवा आणि निळा. हे तीन रंग वेगवेगळ्या प्रमाणात टीव्हीवर लाखो रंग तयार करतात.

LED TV त 'LED'केवळ बॅकलाईट असते.स्क्रीन वास्तवात LCD ची असते. पाठून LED लाईट त्याला चमकवते. यास LED-backlit LCD म्हणतात.

तर OLED स्क्रीनच्या प्रत्येक पिक्सेलमध्ये ऑर्गेनिक कपाऊंड असते. ते स्वत:लाईट देते. म्हणजे OLED TV स्वत: प्रकाश तयार करतो.

 Smart TV देखील एक कॉम्प्युटर आहे. कारण यात प्रोसेसर, रॅम, स्टोरेज आणि ऑपरेटिंग सिस्टीम सर्वकाही असते.