नारळासंदर्भातील या 10 रंजक बाबी माहिती आहेत का?

4 september 2025

Created By: Atul Kamble

नारळाच्या झाडाच्या प्रत्येक बाबीचा उपयोग केला जातो

एका नारळाचं झाड संपूर्ण आयुष्यात 50 ते 100 फळ देते

 दुसऱ्या महायुद्धात जेव्हा सलाईन संपले तेव्हा सैनिकांना नारळपाणी चढवण्यात आले होते

नारळ तेल बहुगुणी आहे.खाणे,केसांना लावणे,औषध आणि घरगुतीकामासाठी ते वापरले जाते.

भारताशिवाय नारळ इंडोनेशिया आणि फिलीपाईन्स येथे जगातील 72 टक्के नारळाचे उत्पादन होते

नारळाचा चोथा आणि पानी मिळून त्याचे दूध बनवले जाते.अनेक डीशेसमध्ये ते वापरले जाते

 भारत आणि थायलंड दरम्यानच्या कार निकोबार बेटावर नारळ चलन म्हणून वापरले जाते

नारळपाणी सर्वोत्तम नैसर्गिक पेय आहे. शरीराला त्यातून अनेक मिनरल्स मिळतात

दरवर्षी 2 सप्टेंबर 'वर्ल्ड कोकोनट डे' साजरा केला जात असतो.