नेहमी खाली येते, वर कधीच जात नाही; अशी गोष्ट कोणती  ?

06 November 2023

Created By : Manasi Mande

इंटरनेटवर नेहमी नवनवी कोडी व्हायरल होत असतात.

ते वाचून अनेकांचं डोक चक्रावतं.

पण त्याचं उत्तर समजल्यानंतर ते कोडं अतिशय सोपं वाटू लागतं.

असंच एक कोडं आम्ही आज घेऊन आलो आहोत.

अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी खालीच येते, वर कधीच जात नाही ?

इथे आम्ही कशाबद्दल बोलतोय हे जाणून घ्यायचं आहे का ?

या प्रश्नाचं उत्तर आहे 'पाऊस'

पाऊस वरतून खाली तर येतो

पण खालून वरच्या दिशेने कधीही जात नाही.

मासे पाण्यात झोपतात तरी कधी ?