09 August 2025
Created By: Atul Kamble
सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूपच चांगले असते
सफरचंदात अनेक प्रकारचे विटामिन आणि पोषक तत्व आढळतात जी आरोग्यास गरजेची असतात
परंतू अनेकजण मानतात की सफरचंद खाल्लं की रक्तातील साखर वाढते.
चला तर तुम्हाला सांगूयात की सफरचंद खाल्ल्याने खरच ब्लड शुगर वाढते ?
सफरचंद खाल्ले तर खरंच रक्तातील साखर वाढत असते.
सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो याचा अर्थ त्यामुळे ते ब्लड शुगर वाढवतो
परंतू याचा जर ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील शुगर हळूहळू वाढते
यातील फायबर ब्लड सर्क्युलेशनमध्ये साखरेचे शोषण धीम्या गतीने करण्यात मदत करते
ज्यामुळे ब्लड ग्लुकोजवर प्रभाव देखील कमी होत असतो.