पावसाचे पाणी पिण्यायोग्य असते का?

30 जून 2025

Created By: बापू गायकवाड

पावसाचे पाणी पिण्यायोग्य असते का असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल

पावसाचे पाणी वाफेपासून तयार होते, त्यामुळे ते शु्द्ध असते असा अनेकांचा समज आहे

मात्र पावसाचे पाणी पिण्यासाठी नेहमीच योग्य नसते

पावसाचे पाणी जमिनीवर पडताना त्यात हवेतील प्रदूषण आणि इतर घटक सामील होतात

त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होता व ते दूषित बनते

त्यामुळे पावसाचे पाणी पिल्यास तुम्ही आजारी पडू शकता