कोणताही व्यक्ती अंतराळात गेल्यावर त्याच्या शरीरात अनेक बदल होतात.
28 June 2025
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. त्यामुळे शरीरावर त्याचे परिणाम होतात. यामुळे अंतराळात व्यक्ती तरंगत असतो.
अंतराळात वजन संपून जाते. कारण वजन समजण्याची पृथ्वीवरील शक्ती म्हणजेच गुरुत्वाकर्षण अंतराळात नसते.
शरीराचे वजन असलेली हाडे आणि स्नायू यांचे वजन अंतराळात कमी होती नाही. परंतु दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने स्नायू कमकुवत होतात आणि हाडांची घनता कमी होते.
अंतराळातून पृथ्वीवर परत आल्यानंतर अंतराळवीराचे वजन कमी झालेले असते.
अंतराळात डोळ्यांवर परिणाम होतो. हृदयाच्या कार्य क्षमतेत फरक होऊ शकतो. तसेच रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो.
अंतराळात राहणारे शास्त्रज्ञ आणि अंतराळवीर दररोज कठोर व्यायाम करतात. जेणेकरून त्यांचे स्नायू आणि हाडे कमकुवत होऊ नयेत.
अंतराळवीरांना एक विशेष आहार दिला. त्यामुळे शरीरातील आवश्यक पोषक तत्वे शरीरात राहतील.
हे ही वाचा... दृष्ट लागल्यामुळे शुभ कार्य थांबतात का? प्रेमानंद महाराज यांनी दिले उत्तर