गाढव अश्व परिवारातील मेहनती पशू आहे. बराचसा घोड्यासारखा दिसणारा हा प्राणी आकारमानाने घोड्यापेक्षा लहान असतो.
21 February 2025
आशिया खंडात मंगोलिया आणि तिबेटपासून सिरियापर्यंत, तर आफ्रिका खंडाच्या पूर्व आणि उत्तर भागांत गाढवे आढळतात.
गाढवा संदर्भात अनेक नकारात्मक गोष्टी पसरल्या आहेत. त्यामुळे एखाद्याला मूर्ख ठरवण्यासाठी गाढवाची उपमा दिली जाते.
गाढव हा शांतीपूर्ण पण दृढ संकल्प असणारा प्राणी आहे. गाढवामध्ये अनेक जाती आहेत.
गाढव एखाद्या देशाचा राष्ट्रीय पशू असेल त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही.
गाढव कातालोनिया या देशाचा राष्ट्रीय पशू आहे. या देशाने स्वत:ला स्पेनपासून स्वतंत्र घोषित केले आहे.
काही वर्षांपूर्वी कातालोनिया हा देश स्वतंत्र झाला आहे. या देशाची राजधान असलेल्या बर्सिलोनामध्ये ऑलिम्पिक झाले होते.
हे ही वाचा... व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा