उन्हात करु नका या चुका अन्यथा पडाल आजारी

Created By: Atul Kamble

5 March 2026

कडक उन्हामुळे शरीराला अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात.

 हलकासा ताप देखील शरीराला नुकसानकारक ठरु शकतो.

 काही लोकांना ड्रीहायड्रेटेड होऊ शकते. तर काहींना अचानक थकवा वाटू लागतो.

 त्यामुळे उन्हात बाहेर पडणाना गॉगल आणि टोपी घालून बाहेर पडावे

उन्हातून आल्यानंतर लागलीच अंघोळ करु नये, शरीराचे तापमान अचानक कमी झाल्यास आजारी पडायला होते.

 घामाने भिजलेल्या कपड्यात बसल्याने त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे ओले कपडे लगेच बदलावे

 उन्हातून आल्यानंतर एसी किंवा कुलरची हवा घेतल्याने शरीरास नुकसानदायक होऊ शकते.