पिकलेली केळी फेकू नका,केसांच्या मजबूतीसाठी बनवा हेअर पॅक

21 october 2025

Created By: Atul Kamble

 पिकलेल्या केळात मध आणि नारळ तेल मिक्स करुन केसांना लावा

 हे हेअर पॅक केसांना ओलावा आणते, स्कॅल्पचे पोषण करते

हे हेअरपॅक रुक्ष केसांना मुलायम बनवते,केस गळण्याचे प्रमाण कमी करते. 

तसेच केसांमध्ये चमक आणते आणि त्यांना मजबूत बनवते.

आठवड्यातून एकदा लावल्याने केसांची गळती थांबते

या हेअर पॅकला केसाच्या मुळांना लावून ३० मिनिटं थांबावे नंतर नॉर्मल शॅम्पूने केस धुवावेत