पाकिस्तानातही साजरा व्हायचा दसरा? 100 वर्षांपूर्वी रावण दहनाचे दुर्मिळ फोटो व्हायरल
22 ऑक्टोबर 2026
Created By: Purva Palande
1920 च्या छायाचित्रात ब्रिटिश भारतातील क्वेटामधील विजयादशमीची झलक पाहायला मिळते.
1931 मधील छायाचित्रात दहा तोंडांच्या रावणाचे दहन होताना दिसते.
काळ बदलला, सीमा बदलल्या; पण दसऱ्याचा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश आजही कायम आहे.