दह्यासोबत हे 5 पदार्थ खाणे म्हणजे शरीरासाठी अगदी विषच...

14 July 2025

Created By: Atul Kamble

दही थंड असल्याने उन्हाळ्यात खाल्ले जाते. पोटाला आराम आणि थंडावा देते

उन्हाळ्यात दहीच नाही तर लस्सी आणि रायता सारखे पदार्थही खाल्ले जातात

 दही खाण्याचे फायदे असले तरी काही पदार्थांसोबत ते खाणे वर्ज्य मानले जाते

 दह्यासोबत पाच पदार्थ खाल्ल्याने आपण आजारी पडू शकतो

दह्या सोबत मासे किंवा मटण खाऊ नये, दोन्ही विरुद्ध पदार्थ असल्याने अपचन होते

 दह्यासोबत फळे कापून खाल्ल्याने पोटात गॅस तयार होऊ शकतो

दूधासोबत दही खाणे म्हणजे अपचनाला आमंत्रणच आहे

उडीद दाळ आणि दही एकत्र खाऊ नये.पचनावर परिणाम होऊ शकतो

दही आणि कांदा खाणे चुकीचे आहे. उन्हाळ्यात दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नये