2 मिनिटात पोटातील गॅस बाहेर काढायचाय हे उपाय करा
13 July 2025
Created By: Atul Kamble
पोटातील गॅस कमी करायचा असेल तर आल्याचे पाणी पिऊ शकता
आल्याला चेचून त्याला पाण्यात टाकावे, व पाणी उकळावे नंतर गाळून घ्यावे
या आल्याच्या पाण्याला कोमट असताना प्यायल्याने पोटातील गॅस दूर होतो
बडी सौफ खाल्ल्याने देखील गॅस लगेच कमी होतो
ओवा भाजून त्याची पावडर खाल्ल्याने देखील पोटातील गॅस बाहेर येतो
अर्धा चमचा बेकींग सोडा ग्लासभर पाण्यातून मिक्स करुन प्यायल्याने आराम मिळतो
ग्लासभर पाण्यात दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर टाकून पिऊ शकता
पिंपल्सपासून सुटका हवी तर तुरटीचा असा वापर करा