या लोहयुक्त फळांनी रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करा 

09 July 2025

Created By: Atul Kamble

लोह म्हणजे आयर्न युक्त फळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवून एनिमियापासून बचाव करतात

डाळिंब  आयर्नचे चांगले स्रोत असून हिमोग्लोबिनची पातळी वाढवते

सफरचंदात विटामिन्स सी सोबत आर्यन घटक भरपूर असतो.शरीरात आयर्नची पातळी वाढवते

 खजूर देखील फायदेशीर असून नॅचरल शुगरसह आयर्न देखील वाढवते

सुखामेव्यातील मणुके आणि अंजिर यात देखील आयर्नचे प्रमाण मोठे असते

बेरीजमध्ये स्ट्रॉबेरी, रासभरी आणि ब्ल्युबेरीत आयर्नसह एंटीऑक्सिडेंट्स तत्वे भरपूर असते

 किवी आणि आलुबुखारा सारख्या फळात आयर्न भरपूर प्रमाणात असते

कलिंगड आणि आंब्यात ताजेपणात असतोच पण आयर्नची पातळी देखील वाढवतात

( डिस्क्लेमर - ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांना विचारा )