किंग कोब्रा देखील या 7 प्राण्यांपासून दूर रहातो, कोणते हे विचित्र प्राणी

6 february 2025

Created By:  atul kamble

 मुंगूस हे अतिशय चपळ असते त्याच्यावर क्रोबाच्या विषाचा काही प्रभाव पडत नाही

हनी बॅजर या प्राण्याला देखील विषापासून काही होत नसल्याने क्रोबाला देखील भारी पडतो

आफ्रीकेत आढळणारा सेक्रेटरी बर्ड हा शिकारी पक्षी कोब्राला घायाळ करतो

क्रेस्टेड सर्पेट ईगल ही गरुडाची जात कोब्राची आरामात शिकार करते

मॉनिटर लिजर्डवर देखील विषाचा काही परिणाम होत नाही, ती कोब्राला सहज संपवते

पाण्यात जर  कोब्रा आला तर मगर त्याला सोडत नाही त्याची आरामात शिकार करत

जंगली डुकरांना कोब्राच्या विषाचा काही फरक पडत नाही ते देखील कोब्राची शिकार करतात