प्रेमानंद महाराज यांची रात्री पदयात्रा झाली रद्द, भक्तांना दर्शन मिळणार का?

6 february 2025

Created By:  atul kamble

मथुरा वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांच्या भक्तांसाठी निराशादायक वृत्त आहे

 प्रेमानंद महाराज यांची तब्येत ठीक नाही.तसेच वाढत्या गर्दीमुळे त्यांची रोजची रात्र पदयात्रा अनिश्चितकाळासाठी बंद केली आहे

ही माहिती प्रेमानंद महाराज यांच्या Instagram अकाऊंट Bhajan Marg वर दिली आहे.

रात्री २ वा. पायी चालत महाराज श्री हित राधा केलि कुंज येथे जातात, ती यात्रा अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलली आहे.

महाराज रोज रात्री २ वा. श्रीकृष्ण शरणम् स्थित निवास ते श्री राधा केलि कुंज आश्रमपर्यंत पदयात्रा काढतात

 याच यात्रे दरम्यान प्रेमानंद महाराजाचे अनुयायी या मार्गावर भजन-किर्तन करत त्यांचे दर्शन करतात