27 september 2025
Created By: Atul Kamble
चुकीचा आहार आणि लाईफस्टाईलने लिव्हरचे आजार वाढत आहेत,डाएट आणि लाईफस्टाईल बदलल्याने यावर मात करता येते
आयुर्वेदात लिव्हर हेल्दी ठेवण्याचे उपाय दिले आहेत. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत
आचार्य बालकृष्ण यांनी अलिकडे एका पोस्टमध्ये कच्ची पपई लिव्हरचे आरोग्य चांगले राखते असे सांगितले आहे
आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की लिव्हर आणि काविळ सारख्या आजारात कच्ची पपई खूप फायदेमंद असते
कच्च्या पपईत विटामिन्स,एन्जाईम्स आणि न्यूट्रीएंट्स असतात. जे लिव्हरला आजारापासून दूर ठेवतात,कच्ची पपई भाजी अथवा सलाड म्हणून खाऊ शकता
चला पाहूयात कच्ची पपई लिव्हरला हेल्दी राखण्यास कशी मदत करते
पपईत विटामिन सी आणि बीटा-कॅरोटीन सारखे एंटीऑक्सीडेंट्स असतात.लिव्हरची सूज आणि ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात
कच्च्या पपईत पपेन नावाचे एंजाईम असते,जे प्रोटीन आणि फॅट वितळवण्यास मदत करते.त्याने लिव्हरमध्ये फॅट जमा होण्याचा धोका टळतो
कच्ची पपई तुमच्या लिव्हरला हेल्दी ठेवते जेव्हा तुम्ही हिला योग्य डाएट आणि लाईफस्टाईलसह स्वीकारता