15 August 2025

Created By: Atul Kamble

 मेल्यानंतरही साप प्राणघातक का असतो, जाणून घ्या  ?

22 August 2025

Created By: Atul Kamble

सापाला जीवंत असताना त्याच्याजवळ जाणं प्राणघातक असतेच परंतू तो मेल्यानंतरही विषाने प्राण घेऊ शकतो का ?

सापाचे विष अत्यंत खतरनाक असते. साप संकटाची चाहूल होताच स्वत:चा बचाव करण्यासाठी याचा वापर करतात

सर्वसाधारण साप आपल्या टोकेरी दातातून विष माणसाच्या शरीरात टोचतात. परंतू काही प्रजाती विषाचा फवारा देखील मारतात

 मेल्यानंतरही सापाच्या शरीरातील पेशी आणि सापाच्या मेंदूच्या पेशी एक्टीव असतात

मेल्यानंतरही सापात रिफ्लेक्स ( हालचालीची ) शक्यता असतो, जी मनुष्याला संकटात टाकू शकते

 मेलेल्या सापाला स्पर्श करणे म्हणून जीवघातक असते.मानवाची जराही निष्काळजी त्याच्या शरीरात विष पसरवू शकते

त्यामुळे मेलेल्या सापापासूनही दूर राहाण्याचा सल्ला दिला जात असतो.