A.P.J. Abdul Kalam : एका रात्रीत नशीब बदलेल, फक्त डॉ. कलाम यांची ती गोष्ट...
1 October 2024
Created By : Manasi Mande
तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय? रातोरात नशीब बदलले पाहिजे असं वाटतं? मग डॉ. अब्दुल कलाम यांचे संदेश फॉलो करा
संशोधनाचं धाडस दाखवा, अनोळखी मार्गावरून चाला
अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शोधा, यश हमखास मिळेल
जगात आपण एकटेच नाही, अख्खं ब्रह्मांड सोबत आहे
जो स्वप्न पाहतो, त्यालाच ब्रह्मांड सर्व काही देतं
म्हणून स्वप्न पाहा, मेहनत करून स्वप्न सत्यात उतरवा
सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं पोळून निघा
मन लावून काम न करणाऱ्यांना कधीच यश मिळत नाही
मिसाइल सारखंच यश मिळेल; फक्त एपीजे अब्दुल कलाम यांचे हे मंत्र पाठ करा..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा