मिसाइल सारखंच यश मिळेल; फक्त एपीजे अब्दुल कलाम यांचे हे मंत्र पाठ करा...
29 August 2024
Created By : Manasi Mande
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत
अब्दुल कलाम यांनी तरुणांना यशाचा मंत्र दिलेला आहे
कलाम यांची शिकवण अंमलात आणली तर यश हमखास मिळेल
सवयी बदलल्या तर भविष्यही बदलता येतं, असं कलाम म्हणतात
आयुष्यात संघर्ष असावा, नाही तर यशाला अर्थ राहत नाही
जेव्हा तुमची सही ऑटोग्राफ होईल, त्या दिवशी तुम्ही यशस्वी झालात म्हणून समजा
सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी त्याच्यासारखं जळताही आलं पाहिजे
आनंदी राहायचं असेल तर... फक्त स्वत:कडून अपेक्षा करा, इतरांकडून नाही
अंतराळात काय खातात अंतराळवीर?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा