घर बसल्या मिळवा तिरंगा,
काही मिनिटात मिळेल राष्ट्रध्वज
14 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
हर घर तिरंगा उपक्रमात सहभाग नोंदवा, तिरंगा मिळवा
ऑनलाईन ऑर्डर करा तिरंगा, घरपोच मिळेल राष्ट्रध्वज
डिलिव्हरी ॲप ब्लिंकिट देत आहे सेवा
ब्लिंकिट तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत राष्ट्रध्वज घरपोच मिळेल
तुमचे लोकेशन शेअर करुन ऑर्डर द्यावी लागेल
पोस्ट विभाग पण घरपोच तिरंगा पोहचवणार आहे
25 रुपयांत तुम्हाला राष्ट्रध्वज घरपोच मिळेल
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा