Created By: Atul Kamble

कोणत्या प्राण्याची जीभ काळी असते ?

Created By: Atul Kamble

12 June 2026

 जगात अनेक प्राण्यांना निसर्गाने जगण्यासाठी विविध अवयव दिले आहेत. जीभ देखील असाच एक अवयव आहे. जगात कोणत्या प्राण्याची जीभ काळी असते ते पाहूयात.

जिराफ (Giraffe )एक असा प्राणी आहे ज्याची जीभ डार्क काळ्या किंवा निळसर जांभळ्या रंगाची असते.

जिराफची जीभ चक्क १८  ते  २० इंच इतकी लांब असू शकते.

जिराफला त्याची जीभ उंच झाडांची पाने खाण्यास मदतीला येते. 

जिराफला त्याच्या जीभेचा डार्क रंग तीव्र उन्हापासून सुरक्षा प्रदान करतो. 

 जिराफ दिवसातील बराच काळ झाडांची पाने खाण्यात दवडतो

 जिराफची जीभ खूप मजबूत आणि लवचिक असते. हा प्राणी उंच आणि मजबूत पायांचा प्राणी मानला जातो.

जिराफच्या प्रवर्गातील ओकापी (Okapi) या प्राण्यांची जीभ देखील काळी असते.