Created By: Atul Kamble
15 May 2026
GK : कोणत्या धर्माचे लोक जास्त शिकतात ?
जगात खूप सारे धर्म असून त्यांना मानणारे लोक निवास करतात.
यातील ज्यू धर्माचे लोक सर्वात जास्त शिकलेले असतात असे म्हटले जाते.
असे म्हटले जाते प्रत्येक ज्यू व्यक्ती सरासरी १३.४ वर्षांचे शालेय शिक्षण पूर्ण करतो.
तसेच ६१ टक्के ज्यू लोकांकडे कॉलेज वा त्याहून अधिक हायर एज्युकेशनची डिग्री असते.
ज्यू पुरुष आणि महिलांमध्ये शिक्षणात कोणतेही अंतर पाहायला मिळत नाही.
इतिहासात ज्यू लोकांच्या जास्त शिकण्याच्या सवयीने त्यांना अल-किताब वा पुस्तकातील लोक ही पदवी दिलेली आहे.
हे लोक धर्मासोबत विज्ञान आणि इतर पुस्तके सर्वात जास्त वाचतात.
जास्त अभ्यास केल्याने जगातील २० टक्के नोबेल ज्यू लोकांनी जिंकलेली आहेत.
जास्त शिकल्यामुळे जगभरात ज्यू लोक आर्थिकदृष्ट्या खूपच मजबूत मानले जातात.
सुमारे 6 लाखात 6 ऑटोमेटिक बजेट फ्रेंडली फॅमिली कार