GK: माणसासारखा रडणारा प्राणी कोणता?

26th November 2026

Created By: Aarti Borade

हत्ती हा माणसांप्रमाणे भावना व्यक्त करणारा बुद्धिमान प्राणी आहे

हत्ती दुःखी झाल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ शकतात

कळपातील एखाद्या हत्तीचा मृत्यू झाल्यास इतर हत्ती शोक व्यक्त करतात

ते मृत हत्तीच्या शरीराला सोंडेने स्पर्श करतात आणि काही वेळ शांत उभे राहतात

हत्ती आनंद, दुःख, भीती आणि प्रेम अशा भावना व्यक्त करतात

त्यांच्या वागण्यातून माणसांप्रमाणे भावनिक प्रतिक्रिया दिसून येतात