14 सप्टेंबर 2026
चंद्रावर पृथ्वीसारखे वातावरण नाही, चंद्रावर गोळी चालवताना पृथ्वीसारखा हवेचा प्रतिरोध होत नाही...
चंद्रावर गोळी पृथ्वीपेक्षा खूप दूर जाऊ शकते..
चंद्रावर गोळी खूप दूरपर्यंत जाऊ शकते.
चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा कमी आहे.
या गुरुत्वाकर्षणाचा गोळीच्या मार्गावरही परिणाम होऊ शकतो
गोळी नेहमीच सरळ मार्गाने जाईल असे नाही
चंद्राच्या जमीनीवर गोळी धडकल्याने गोळी उसळी मारुन वर जाईल
चंद्रावर गोळीची दिशा हळूहळू बदलू शकते
गोळी चंद्रावर किती अंतरावर जाईल,हे तिचा वेग आणि दिशेवर अवलंबून असेल
त्यामुळे चंद्रावर गोळी चालवण्याचा परिणाम पृथ्वीपेक्षा खूप वेगळा असेल