Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
9 July 2026
Created By: Atul Kamble
GK : भारतासह तीन देशातून वाहणारी नदी कोणती ?
Created By: Atul Kamble
भारतात ४०० नदी आहेत, परंतू २० नद्या अशा आहेत ज्यांचे महत्व खूप जास्त असून देशासाठी त्या गरजेच्या आहेत.
भारताच्या ४०० नद्यांपैकी सर्वात खोल नदीचा रेकॉर्ड ब्रह्मपूत्र नदीच्या नावावर आहे. ही नदी भारत, चीन आणि बांग्लादेश अशा तीन देशातून वाहाते.
ब्रह्मपूत्र नदीची खोली ११६ मीटर ( ३८० फूट ) आहे. मात्र, हवामान आणि जागेनुसार तिची खोली बदलत असते.
ब्रह्मपूत्र नदी तिबेट येथील कैलास पर्वतातील अंगसी हिमनगातून निघते आणि बांग्लादेशात जाऊन कोसळते.
भारतात ही नदी, अरुणाचल प्रदेशात प्रवेश करुन आसाममधून बांग्लादेशात पोहचते.येथे या नदीला जमूना म्हणतात.
ब्रह्मपूत्र नदीला तिच्या अनेक उपनद्यांद्वारे पाणी मिळते. त्यामुळे तिचे पात्र मोठे होते.
तिबेटमध्ये ब्रह्मपूत्रला यारलुंग त्सांगपो,अरुणाचल प्रदेशातून गेल्यानंतर या नदीला सियांग आणि बांगलादेशात ब्रह्मपूत्रला जमूना म्हणतात.
janhvi kapoor च्या हातावर रंगली माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाच्या नावाची मेहंदी