ऑगस्ट महिना सोने गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला आहे.

सोने आणि चांदीच्या दरात या महिन्यात चांगली वाढ झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात 3600 रुपयांपेक्षा जास्त परतावा सोन्यातून मिळाला आहे.

1 ऑक्टोबर रोजी 57,719 तोळे सोन्याचा दर होता.

31 ऑक्टोबर रोजी 62,550 सोन्याचा दर हा झाला.

चांदीचे दर 61,336 रुपये किलो होतो.

31 ऑक्टोबर रोजी 78,500 हा दर राहिला.