बाळ जन्मल्यानंतर सरकार देणार सोन्याची अंगठी,काय आहे नेमकी योजना ?

30 सप्टेंबर 2025

created by : atul kamble

 तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी राज्यात अनोखी योजना सुरु केली आहे. ही योजना नवजात शिशुंसाठी आहे.

मुख्यमंत्री विजय यांनी मातृ-मामा स्वर्ण अंगठी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचे वचन त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते.

 मातृ-मामा स्वर्ण अंगठी योजनेत नवजात शिशुंना २२ कॅरेटची १ ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली जाईल

मुख्यमंत्री विजय यांनी मदुराई येथील सरकारी राजाजी हॉस्पिटल येथे एका नवजात शिशुला अंगटी देऊन या योजनेची सुरुवात केली

तामिळनाडू सरकारने या योजनेसाठी तब्बल ७५५.८३ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले.

सोशल मीडियावर तामिळनाडू सरकारच्या या योजनेची चर्चा सुरु असून विविध प्रतिक्रीया येत आहेत.

नारळ तेलात कापूर टाकून अनेक लोक केस आणि त्वचेची काळजी घेतात.

ज्या माता तामिळूनाडूच्या मूल निवासी आहेत, त्यांच्या बाळाला ही योजना लागू आहे.या योजनेच्या फायदा २२ जून २०२६ वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या बाळांना मिळेल.

नारळाच्या तेलात कापूर टाकून केसांना लावल्याने काय होते ?