हिवाळा हा ऋूत आरोग्यदायी आहे. लक्ष

04 November 2023

Created By: Jitendra Zavar

हिवाळ्यात अनेक बदल आपल्या शरीरात होत असतात.

किवीमध्ये सर्वाधिक फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी असते.

वातावरणानुसार खाण्यापिण्यात बदल करणे गरजेचे आहे.  

हिवाळ्यात किवी खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते.

किवी खाल्ल्यामुळे त्वचा चांगली राहते. 

किवी खाल्ल्यामुळे हाडे देखील मजबूत होतात.