दारु जितकी जुनी तितकी चांगली असते, असे तुम्ही अनेकदा ऐकले आहे. 

10 February 2025

दारुलाही एक्सपायरी असते, याची माहिती तुम्हाला आहे का?

दारुचे काही प्रकार असे आहेत, जे उघडल्यावर संपवले नाही तर खराब होऊन जातात.

दारुमध्ये इतर गोष्टींबरोबर साखर आणि अल्कहोलचे प्रमाण योग्य असेल तर ती चवीला चांगली असते.

व्हिस्कीची लाईफ अनिश्चित असते. परंतु बॉटल उघडल्यावर एक-दोन वर्षांत वापरली नाही तर तिची चव बदलते.

बिअरची लाईफ इतर दारुच्या तुलनेत कमी असते. ती सहा महिन्यांत एक्सपायर होते.

बिअरची बॉटल उघडल्यावर एक-दोन दिवसातच वापरली गेली पाहिजे. 

व्हिस्कीची बॉटल उघडल्यावर ऑक्सिफिकेशन होते. त्यामुळे तिची चव बदलते.