किती देशात आहेत अमेरिकेचे लष्करी तळ, आकडा ऐकून धक्का बसेल
Created By: Atul Kamble
5 March 2026
इराणवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांवर हल्ले करत आहे
मध्य पूर्वेसह अमेरिकेचे जगभरात ८० देशात सुमारे ८०० हून अधिक मिलिट्री तळ आहेत.
अमेरिका दुसऱ्या देशात सैनिक तळ आणि शस्रास्र तैनात आहेत. कोणत्याही युद्धाच्या स्थितीत लागलीच प्रतिक्रीया देण्यासाठी अमेरिकेने हे तळ उभारले आहेत.
अमेरिका त्याच्या मित्र देशाच्या सुरक्षेसाठी देखील सैन्य अड्डे तयार केले आहेत. उदा. नाटो सदस्य देशांची सुरक्षा. युरोपात जर्मनी आणि इटलीतही तळ आहेत.
अनेक तळ महत्वपूर्ण समुद्री मार्गावर नजर ठेवण्यासाठी आहेत. उदा.बहारीनच्या बेसवरुन फारस च्या खाडीची निगराणी केली जाते.
अमेरिकेने अनेक बेस अतिरेकी विरोधी ऑपरेशनसाठी बनवलेत. खास करुन मध्य-पूर्व आणि आफ्रिकेत
उन्हात करु नका या चुका अन्यथा पडाल आजारी