15 फेब्रुवारी 2025
कोंबडी दिवसाला किती अंडी देते?
कोंबडीला अंड देण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो? हे तुम्हाला माहिती आहे का?
एक कोंबडी दिवसाला जास्तीत जास्त एकच अंड देते. पण रोज अंड देईल असं काही नाही.
365 दिवसांत कोंबडी 280 किंवा 290 दिवस अंडी देऊ शकते.
कोंबडीला एक अंड देण्यासाठी 24 ते 26 तास लागतात. यामागे कारण आहे.
पोल्ट्री फार्मच्या मते, त्यांना दिलं जाणारं धान्य आणि प्रकाशाचा त्यांच्यावर परिणाम होतो.
जेव्हा दिवस मोठे आणि रात्री छोटी असते तेव्हा कोंबडी जास्त अंडी देते. जेव्हा रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो तेव्हा कमी अंडी देते.
कोंबडी जितकी प्रकाशात राहील तितकी जास्त अंडी देण्याचं प्रमाण असतं. त्यांच्या आहाराची मात्राही महत्त्वाची आहे.
कच्चं कोरफड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा