पाकिस्तानमध्ये हिंदूंची
संख्या किती ?
13 May 2025
Created By : Manasi Mande
पाकिस्तानमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि पारशी , सर्व धर्माचे लोक राहतात. पण तिथे हिंदूंची संख्या किती ?
पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 25 कोटींपेक्षा अधिक आहे. तिथे सुमारे 96.35 टक्के मुस्लिम धर्माचे लोक राहतात.
पाकिस्तानात मुस्लिम धर्म मानणारे लोक सर्वात जास्त आहेत. उर्वरित 4 टक्के इतर धर्माचे राहतात.
पाकिस्तानात पारशी सर्वात कमी आहेत, तिथे सुमारे 2348 पारशी धर्माचे लोक राहतात, जे एकूण लोकसंख्येच्या 0.001 टक्के आहे.
दुसऱ्या स्थानावर सर्वात कमी लोक हे शीख धर्मीय आहेत. पाकमध्ये शिखांची संख्या सुमारे 6 हजारांच्या आसपास आहे, जे लोकसंख्येच्या 0.01 टक्के आहे.
पाकमध्ये सर्वात मोठा अल्पसंख्यांक धर्म हा हिंदू आहे, तेथे सुमारे 38 लाखांच्या आसपास हिंदू राहतात.
तर सुमारे 33 लाख ख्रिश्चन धर्मीय हे पाकिस्तानमध्ये राहतात.
विमानात थर्मामीटर का नेऊ शकत नाही ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा