शेजारी पाकिस्तानमध्ये किती शीख राहतात? तुम्हा माहितीय?

9 May 2025

Created By: Sanjay Patil

सैरभर पाकिस्तानकडून पंजाबमधील अनेक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न, मात्र भारतीय सैन्याचं चौख प्रत्युत्तर

पाकिस्तानची लोकसंख्या 24.75 कोटी, पाकिस्तानमध्ये शीख अल्पसंख्यांक आहेत, शीखांची संख्या किती?

2023 च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानमध्ये 16 हजार शीख आहेत

पाकमधील पंजाब, खैबर-पख्तूनख्वा भागात सर्वाधिक शीख राहतात, या भागात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत

पाकमधील पंजाब प्रांतातील ननकाना साहिब शहरात मोठ्या प्रमाणात शीख लोकं राहतात, यामागे खास कारण

ननकाना साहिब शहरात शीखांचे पहिले गुरु, गुरु नानक देव यांचा जन्म झाला होता

गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूर, गुरुद्वारा ननकाना साहिब, पाकिस्तानमध्ये यासारखे अनेक गुरुद्वारा आहेत

क्रेडिट कार्ड काही मिनिटात UPI ला लिंक करा! असे मिळतात फायदे