आपण दिवसातून किती वेळा  श्वास घेत असतो ?

25 सप्टेंबर 2025

created by : atul kamble

मनुष्य न थांबता श्वास घेण्याची प्रक्रिया निरंतर करत असतो. 

एक स्वस्थ प्रोढ व्यक्ती आरामाच्या स्थितीत सर्वसाधारण १२ ते २० प्रति मिनिट श्वास घेतो.

 सरासरी आधारे एका दिवसात सुमारे १७ हजार ते २९ हजार श्वास मनुष्य घेत असतो.

श्वास घेण्याची गती, वय, हालचाली आणि आरोग्याची स्थिती यावर अवलंबून असते.

एक्सरसाईज करताना श्वास घेण्याचा वेग खूप वाढतो, झोपताना सर्वसाधारणपणे श्वास घेण्याची वेग कमी होतो.

मुलांमध्ये प्रोढांच्या तुलनेत श्वास घेण्याचा वेग जास्त असतो.

तणाव, ताप  वा आजारी असताना देखील श्वसनाची गती बदलेली असू शकते.

सतत वेगाने किंवा हळू गतीने श्वास घेण्याची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

शरीरात ऑक्सीजन पोहचवणे आणि कार्बनडायऑक्साईड काढण्यासाठी श्वास घेणे गरजेचे असते.