कार वापराविना तशीच पडून राहिल्यावर लवकर खराब का होते ?

24 सप्टेंबर  2026

Created By: Atul Kamble 

उभ्या उभ्या बराच काळ वाहन पडुन राहिल्यानंतर ते खराब का होते ?

बऱ्याचदा कार न चालवता पडून राहिली तर तिचे पाट्स नादुरुस्त होतात.

वापरा विना कार पडून राहिल्याने सर्वात आधी तिची बॅटरी डिस्चार्ज होते.

कार दीर्घकाळ पडून राहिल्याने टायरवर दबाव येतो आणि त्याच्या आकारात बदल होऊ शकतो

इंजिन ऑईल आणि इतर फ्लूईड दीर्घकाल ठेवल्याने त्याची अवस्था बदलत असतात.

 डिझेल वा पेट्रॉल दीर्घकाळ यथास्थिती राहिल्याने त्यांची गुणवत्ता बदलते.बेक्र डिस्क आद्रतेमुळे गंजू शकतो.

कार उघड्यावर पडून राहिल्याने धुळ, उन्ह आणि पावसाने बाहेरचा भाग खराब होतो.

 कार पडून राहिल्याने कारच्या वायरी उंदीर किंवा अन्य प्राणी वायरी कुरतडू शकतात.

 कार अधून मधून चालवत जा.त्यामुळे दीर्घकाळ उभे ठेवल्याने होणाऱ्या समस्या कमी होतो.